पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली. पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. या प्रकरणावर भाजपा नेते प्रविण दरेकर चांगलेच भडकले.
#pravindarekar #bjp #ChandrakantPatil #ChandrakantPatilStatment #ChandrakantPatilShaifek

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.